मेषः दिवसाची सुरूवात चांगली, काहीतरी करून दाखविण्याची उर्मी
वृषभः कौटुंबिक वातावरण चांगले असल्याने दिवस उत्साही
मिथुनःदुसऱयांच्या भांडणात पडल्यास प्रकरण अंगलट येईल. त्रासाची शक्यता
कर्कः नवयुवक भवितव्याची काळजी करीत आहेत, प्रयत्न करा, यश नक्की
सिंहः पोटाचे विकार त्रास देतील. अपचन अनारोग्य, घरगुती उपाय करा
कन्याः मनात ठरवलेले काम विश्वासपूर्वक करा यश प्राप्ती
तुळः मोठे वा वेगळे काहीतरी करण्याची संधी येईल, हित साधा
वृश्चिकः जे काम ठरविले होते, ते पूर्णत्वास गेल्याने उत्साही, आनंदी
धनुः मनातील इच्छा पूर्ण होण्यास महालक्ष्मीची उपासना करा
मकरः विदेशात जाणाऱयांच्या इच्छापूर्ती, संधी दवडू नका
कुंभः आधुनिक तंत्राच्या सहाय्याने काम सुलभ होईल, आनंदी असाल
मीनः मान, पाठीचा कणा, वगैरेचा त्रास, योगाने आरोग्य सुधारा.
वै. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल





