मेषः कामात अडचणी येत असतील तर वरिष्ठांशी स्पष्ट बोला
वृषभः कामाच्या ठिकाणी थोडी अडचण येऊ शकते
मिथुनः व्यवसायात मनाप्रमाणे लाभ होणार नसला तरी नुकसान नाही
कर्कः विचारपूर्वक बोला, एखदाशब्द चुकीचा जाऊ शकतो.
सिंहः नोकरीत बदलीचे योग, घरच्यांपासून दूर जावे लागेल
कन्याः नकारात्मक विचारातून कामावर त्याचा परिणाम होईल
तुळः ट्रान्सपोर्ट संबंधित व्यवसाय असल्यास धनलाभ
वृश्चिकः संधीसाधू लोकांपासून लांब राहा, घात होण्याची शक्यता
धनुः जोडीदाराबरोबरचे तुटलेले संबंधी जुळून येतील.
मकरः पूर्ण माहितीशिवाय कोणालाही सल्लादेऊ नका. नुकसान होईल
कुंभः अपुरे काम पूर्ण करा ती पूर्ण न झाल्याने अपमान होईल
मीनः चुकीच्या माहितीमुळे वा अज्ञानामुळे नुकसानीची शक्यता
वै. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल





