मलाईका अरोरा सध्या ‘इंडियाज बेस्ट डान्सर’मध्ये परिक्षकांची भूमिका निभावत आहे. मला नृत्य खूप आवडतं, असं मलाईका सांगते. संधी मिळाल्यावर मी नाचायला सुरूवात करते असं ती सांगते. आपल्याला अभिनयात रस नसल्याचं तिचं म्हणणं आहे. चित्रपटांच्या बर्याच ऑफर्स येतात. पण अभिनय करण्याची इच्छा नसल्यामुळे मी त्या नाकारते, असं मलाईकाचं म्हणणं आहे. पण जेम्स बाँडवर आधारित चित्रपटाबाबत मला विचारणा झाली तर नक्कीच विचार करेन, असं मलाईकाचं म्हणणं आहे.
Previous Articleकोरोनाचा फटका : 22 मार्चपर्यंत शाळा, महाविद्यालये बंद
Next Article दर्जेदार पिकांमुळे आर्थिक पाठबळ