गोळीबारानंतर हल्लेखोर पसार
पुणे
पुण्यातील देहुरोड येथे रस्त्यावर वाढदिवसाची पार्टी सुरु होती. या दरम्यान तिथे वाद सुरु झाला. वादातून तरुणावर गोळीबार करण्यात आला. विक्रम रेड्डी (वय २७) यांच्यावर हल्ला झाला आहे. तर रामकुमार यादव हा तरुण जखमी झाला आहे. यादव व रेड्डी हे दोघेही मित्र असून यांच्या पुतणीच्या वाढदिवसाचा कार्यक्रम सुरु होता. ही घटना देहूरोडी येथील गांधीनगर येथे घडली. या गोळीबारात विक्रम गंभीर जखमी झाल्याने त्याला ताबडतोब उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. यावेळी उपचारादरम्यान रेड्डीचा मृत्यू झाला. या हल्ल्यानंतर रामकुमार यादव पसार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








