आचरा प्रतिनिधी
जागतिक योग दिनानिमित्त आचरा ग्रामपंचायत तर्फे बुधवार २१जून रोजी सायंकाळी चार ते सहा या वेळेत लौकिक सांस्कृतिक भवन आचरा येथे योग प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले आहे.बदलत्या जीवनशैलीमुळे शरीरावर विपरीत परिणाम होत आहेत.यासाठी शरीर निरोगी आणि सुदृढ राहण्यासाठी योगाची आवश्यकता संपूर्ण जगाने अंगिकारली आहे.यासाठी योगाचा प्रचार आणि प्रसार व्हावा या साठी ग्रामपंचायत आचरा तर्फे बुधवार २१रोजी योग प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले आहे.सदर योग प्रात्यक्षिके मालवण पंचायत समिती कृषी अधिकारी संजय गोसावी हे घेणार आहेत.तरी सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आचरा ग्रामपंचायत प्रशासक विनायक जाधव, ग्रामविकास अधिकारी प्रकाश कदम यांनी केले आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









