सावंतवाडी । प्रतिनिधी
सांगवे बौद्ध विकास मंडळ मुंबईचे सल्लागार व मुंबई महानगरपालिकेचे सेवानिवृत्त अभियंता प्रकाश शंकर तांबे यांच्या मातोश्री यशोदा शंकर तांबे यांचे मंगळवार दिनांक २७ मे रोजी वृद्धापकाळाने सांगवे येथे निधन झाले .त्या ९७ वर्षांच्या होत्या .त्यांच्या पश्चात विवाहित मुलगा, सून, विवाहित मुलगी, जावई, नातवंडे ,पतवंडे असा परिवार आहे.









