७ वा वेतन आयोग जारी करण्याची मागणी करत सरकारी नोकरदारांनी आज सकाळपासून सुरु केलेला काम बंद आंदोलन आता वापस घेण्यात आले आहे.
बेंगळूरच्या कब्बन पार्क नॊकर संघटनेच्या कार्यालयात बोलाविण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत सरकारी नोकर संघटनेचे राज्याध्यक्ष सी.एस. षडाक्षरी यांनी ही माहिती दिली. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या नेतृत्वाखाली सरकारी नोकर संघटनेची बैठक झाली होती. वेतनात २५ टक्केची वाढ मागितली होती परंतु सरकारने ७ टक्के वाढ केली आहे. आगामी १ एप्रिल पासून हा आदेश जारी होणार असून वित्त विभागाकडून अधिकृत आदेश जारी होईल तरी सद्या “काम बंद” आंदोलन मागे आले आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









