कोल्हापूर: करवीर तालुक्यातील वडणगे इथल्या तलावात उडी मारत एका महिलेने आपल्या सहा महिन्याच्या तान्हुल्यास आत्महत्येचा प्रयत्न केेला . या घटनेत महिलेचा जीव वाचवण्यासाठी स्थानिकांना यश आले असले तरी, चिमुकल्याचा दुर्दैवी अंत झाला आहे. ही घटना सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घडली. पोलीस आणि जिल्हा पत्ती व्यवस्थापन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत. ही महिला परप्रांतीय असल्याचं प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









