आळते / वार्ताहर
आळते (ता. हातकणंगले) येथील अनिता प्रमोद जनगोंडा (वय – ३३ वर्ष ) हिला सर्पदंश झाल्याने मृत्यु झाला. शनिवारी पहाटे एक वाजता झोपेत असताना नागसाप जातीच्या सर्पाने दंश केला. तिला तात्काळ सांगली सिव्हील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी घेवुन जाताना वाटेतच मृत्यु झाला.या घटनेने हळहळ व्यक्त होत असुन तिच्या पश्चात तेरा वर्षाचा मुलगा,पती ,सासु सासरे असा परिवार आहे.या घटनेची नोंद हातकणंगले पोलीसात झाली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत .
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









