न्हावेली / वार्ताहर
शिंदे गटात प्रवेश केलेले वेत्ये सरपंच गुणाजी गावडे पुन्हा एकदा शिवबंधन हातात बांधणार आहेत. आज त्यांचा मातोश्रीवर ठाकरे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.आपण शिंदे सेनेत गेलो परंतु पक्षाच्या वरिष्ठांनी आपल्याला विश्वासात घेतले नाही त्यामुळे आपण स्वगृही परतत आहोत असे म्हणणे आहे.आज ते पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पुन्हा एकदा स्वगृही परतणार आहेत.
Previous Articleउबाठा पक्ष आम्हाला विश्वासात घेत नाही
Next Article कोकण विभागीय शिक्षण मंडळावर प्रा. रामचंद्र घावरे









