मुंबई :
वेस्टर्न कॅरिअर्स यांचा समभाग भारतीय शेअर बाजारामध्ये मंगळवारी काहीसा घसरणीत सुचीबद्ध झाला. बीएसईवर हा समभाग 172 रुपये प्रति समभाग इशु किंमत असताना 170 रुपयांवर सुचीबद्ध झाला. इशु किंमतीच्या तुलनेत समभाग 1.16 टक्के घसरत खुला झाला. एनएसईवर समभाग 171 रुपयांवर खुला झाला होता. गुंतवणूकदारांचे समभागाने 1 टक्का इतके नुकसान केले आहे.









