नवी दिल्ली / ऑनलाईन टीम
पश्चिम बंगाल विधानसभेच्या एकूण २९४ जागांसाठी निवडणूक होत आहे. निवडणुकीतील पहिल्या टप्प्यातल्या मतदानाला आज सकाळी ७.०० वाजल्यापासून सुरूवात झाली. सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत हे मतदान सुरू राहणार आहे.
पहिल्या टप्प्यात एकूण ३० मतदारसंघांसाठी मतदान होत आहे. ज्या मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे तिथे यापूर्वी हिंसक घटना घडल्या आहेत. यामुळे केंद्रीय सुरक्षा दलांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कोरोना नियामांचे पालन करत मतदानाला सुरूवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात राज्यातील पुरुलिया, बांकुरा, पश्चिम मिदनापूर, झारग्राम आणि पूर्व मिदनापूर या पाच जिल्ह्यांत मतदान होत आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









