कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या हेलिकॉप्टरचे अल्प दृश्यमानतेमुळे सेवोके वायुतळावर आपत्कालीन लँडिंग करविण्यात आले आहे. जलपाईगुडी येथील क्रिन्स्टी येथील जाहीर सभेला संबोधित केल्यावर ममता बॅनर्जी या बागडोगराच्या दिशेने हेलिकॉप्टरने प्रवास करत होत्या. ममता बॅनर्जी सुरक्षित असल्याची माहिती तृणमूलचे नेते राजीव बॅनर्जी यांनी दिली आहे.
Previous Article‘ब्लाइंड’द्वारे पुनरागमन करतेय सोनम कपूर
Next Article पंजाबमध्ये दहशतवादी हल्ला करण्याचा कट
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









