महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आयोजित समारंभात राष्ट्रपती मुर्मू, उपराष्ट्रपती धनखड, पंतप्रधान मोदी, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महात्मा गांधींच्या पुण्यतिथीनिमित्त वाहिली श्रद्धांजली 

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राजघाट येथे महात्मा गांधींना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त वाहिली श्रद्धांजली

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त साजऱ्या होणाऱ्या शहीद दिनी वाहिली श्रद्धांजली 

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त साजऱ्या होणाऱ्या शहीद दिनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी महात्मा गांधी यांना वाहिली श्रद्धांजली 

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लखनौ येथे महात्मा गांधींच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या पुतळ्याला वाहिली श्रद्धांजली 

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पाटण्या येथे महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त वाहिली श्रद्धांजली 

झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी रांची येथे महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या पुतळ्याला वाहिली आदरांजली