विकी कौशलचा बहुप्रतिक्षीत आणि बहुचर्चित सिनेमा छावाचा ट्रेलर लॉन्च झाला. त्यानंतरच्या २ तासात चाहत्यांनी ट्रेलरला १५ लाखाहून अधिक व्ह्युज मिळाले

छत्रपती संभाजी महाराजांची धाडसी कहाणी सांगणारा हा चित्रपट आहे. १८८१ मध्ये राज्याभिषेक झाल्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांची पौराणिक राजवट सुरू झाली. आजही हा इतिहास अभिमानाने प्रत्येक मराठी माणूस सांगतो. 

चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये वापरण्यात आलेली दृश्ये, नृत्य आणि विकी कौशलचा दमदार अभिनयाने सर्वत्र चर्चा सुरू आहे

छत्रपती संभाजी महाराजांनी दिल्लीपासून मराठा सम्राटाचे वैभव टिकवून ठेवण्याचे आणि रक्षणाचे वचन दिले होते. ट्रेलरमधला हा सीनवर चाहत्यांनी मोठी पसंती दिली आहे.

रश्मिका मंदाना छत्रपती संभाजीराजेंच्या कर्तव्यदक्ष पत्नी येसूबाई भोसलेची भूमिकेत आहे.

ट्रेलरमध्येच हम शोर नहीं करत, सीधा शिकार करत है" यासारखे एक एक संवाद आणि प्रोजक्शन दमदार दिसत आहे.

मुघल सम्राट औरंगजेबाच्या भूमिकेत अक्षय खन्ना असल्याने सिनेमाची स्टारकास्ट तगडी आहे.

सरसेनापती हंबीरराव घाटगे यांच्या भूमिकेत आशुतोष राणा दिसत आहे.