स्मार्ट बसस्थानकात भटक्या जनावरांचा वावर वाढल्याने ‘बसथांबे जनावरांसाठी की प्रवाशांसाठी?’ असा प्रश्न पडत आहे.

चन्नम्मा सर्कल सिव्हिल हॉस्पिटलसमोरील बसथांब्याची झालेली दुर्दशा.

कॉलेज रोड येथील बसथांब्यावर बसण्यासाठी आसने नसल्याने ताटकळत थांबलेले प्रवासी.

केळकरबाग नजीकच्या बसथांब्याच्या दर्शनी भागाची झालेली दुरवस्था.

राकसकोप बसथांब्यावर ऊन-पावसाचा सामना करत थांबलेले प्रवासी.

A picture of 'stray animals in the bus stand

जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील ‘भटकी जनावरे बसथांब्यात आणि प्रवासी रस्त्यावर’ असे चित्र दिसत आहे.

सतत गजबजणाऱ्या मध्यवर्ती बसस्थानकात प्रवाशांची झालेली प्रचंड गर्दी.

रेल्वेओव्हरब्रिजजवळील मराठा मंदिरसमोरील आसनांअभावी असलेला बसथांबा.

जिमखाना रोडवरील उचगाव बसथांब्याची दुर्दशा होऊन गायब झालेली आसने.

धर्मवीर संभाजी चौक येथील बसथांब्यासमोर साचलेले पावसाचे पाणी.