'ठरलं तर मग' मालिकेत सायलीची भुमिका साकारणारी अभिनेत्री जुई गडकरी 

खऱ्या आयुष्यात लग्न करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलंय

नुकतच तीने एका वेबपोर्टलला मुलाखत दिली यावेळी तिने जाहीर केले

जुई पुढच्या वर्षी म्हणजेच २०२४ ला लग्न करणार आहे

४ फेब्रुवारीला लग्न करणार असल्याचा खुलासा तिने केलाय

जुई कोणाशी  लग्न करणार, तिचा होणारा नवरा काय करतो याविषयी तिने काहीच स्पष्ट केलं नाही

लग्नानंतर जुई नवऱ्याला आणि संसाराला वेळ देणार असल्याचं तिनं म्हटलय