यु ट्युबर आणि इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सर मोस्टली सेन म्हणजेच प्राजक्ता कोळीने तिच्या लग्नातील काही खास क्षण चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.

प्राजक्ता कोळी या मराठमोळ्या यु ट्युबरने मुळचा नेपाळचा असलेला आणि पेशाने वकिल असलेल्या व्रिशांक खनल याच्याशी लग्नगाठ बांधली.

प्राजक्ता आणि व्रिशांक यांचे अकरा वर्षांपासून प्रेमसंबंध होते. ते दोघे एकमेकांना कॉलेजपासून ओळखतात. कॉलेजनंतर दोघांनीही आपल्या करीअर वर फोकस केले. आणि आता त्यांच्या प्रेमाला एका नव्या वळणावर घेऊन आले आहेत.

प्राजक्ताने तिच्या करिअरची सुरुवात रेडीओपासून केली होती. त्यानंतर तिने यु ट्युबर म्हणून प्रगती करत आता ती अभिनेत्री म्हणूनही नावारुपाला आली आहे.

प्राजक्ताने जुग जुग जिओ या चित्रपटासोबत, नेटफ्लिक्सवरील मिसमॅच्या या वेबसिरीजचे सिझनही केले आहेत.

प्राजक्ता तिच्या लग्नसोहळ्यातील एका कार्यक्रमात तिच्या आईची लग्नातील साडी नेसली होती. याप्रसंगी तिने अगदी मराठमोळा पेहराव परिधान केला होता.

प्राजक्ता आणि व्रिशांक यांचे लग्न कर्जत येथील एका रिसॉर्टवर पार पडले. या दोघांनीही नेपाळच्या संस्कृतीनुसार विवाहातील विधी पार पाडले.

लग्नातील एका सोहळ्यामध्ये व्रिशांकने परिधान केलेल्या ड्रेसवर गुरखा कम्युनिटीला ट्रीब्युट देत, खुकरी आणि सुरीचा ब्रुच लावला होता.