वीरेंद्र सहवागच्या दिल्लीतील बंगल्याचे  नाव 'कृष्ण निवास' त्याच्या बंगल्याची किंमत १३० कोटी रुपये आहे

'कृष्ण निवास'हे त्यांच्या आईच्या नावाने बांधलेले आहे

 या आलिशान बंगल्यात  १२ बेडरूम तर  8 मास्टर बेडरूम

 या आलिशान बंगल्यात  १२ बेडरूम तर  8 मास्टर बेडरूम

वीरेंद्र सहवागच्या बंगल्यात एक  प्रशस्त बैठक रूम आहे. खास प्रसंगी, वीरेंद्र सेहवाग अनेकदा क्रिकेट आणि मनोरंजन जगतातील सेलिब्रिटींना त्याच्या घरी आमंत्रित करतात

वीरेंद्र सहवागची एकूण संपत्ती ३७६ कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे

वीरेंद्र सहवागची एकूण संपत्ती ३७६ कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे