अभिनेत्री सई ताम्हणकर नेहमीच तिच्या हटके लुकसाठी ओळखली जाते.
अभिनेत्री सई ताम्हणकर नेहमीच तिच्या हटके लुकसाठी ओळखली जाते.
सईने ब्लॅक साडीतील काही सुंदर फोटो शेअर केले आहेत.
एक सुंदर मराठी अभिनेत्री म्हणून तिने प्रेक्षकांच्या
मनावर अधिराज्य
गाजवले आहे.
मराठी सिनेसृष्टीनंतर सईने हिंदी चित्रपटांमध्येही स्वत:ची हवा केली आहे.
फॅशनच्याबाबतीत सई कधीच तडजोड करताना दिसत नाही.
फॅशनच्याबाबतीत सई कधीच तडजोड करताना दिसत नाही.