"रुद्राक्ष म्हणजे काय?"

रुद्राक्ष — शिवाचा पवित्र अश्रू

रुद्राक्ष म्हणजे शिवाच्या डोळ्यातून पडलेले पवित्र बीज, ज्याला "रुद्र" (शिव) + "अक्ष" (अश्रू) म्हणतात

उत्पत्तीची पौराणिक  कथा

शिवाचे ध्यानात असताना पृथ्वीवर जे अश्रू टपकले, त्यातून रुद्राक्षाचे झाड उगम पावले. हे बीज शिवाच्या करुणेचे प्रतीक मानले जाते

रुद्राक्षाचे प्रकार

रुद्राक्ष 1 ते 21 मुखीपर्यंत असतो  1 मुखी : आत्मज्ञान 5 मुखी : आरोग्य व मन:शांती 11 मुखी : ध्यान साधना

वैज्ञानिक महत्त्व

रुद्राक्षात इलेक्ट्रोमॅग्नेटिक ऊर्जा असते जी: – तणाव कमी करते – रक्तदाब नियंत्रित ठेवते – झोप सुधारते

रुद्राक्ष हे केवळ धार्मिक वस्तू नसून, मानसिक व शारीरिक आरोग्यासाठीही उपयुक्त आहे. ते शिवभक्तीसोबतच जीवनशैलीतही शांती व संतुलन आणते