पंतप्रधान यांच्या हस्ते अनंतर अंबानींच्या वंतारा चे उद्घाटन

अनंत अंबानी यांचे ड्रीम प्रोजेक्ट गुजरातच्या जामनगर  जिल्ह्यात  स्थित आहे

एकूण ३००० एकर मध्ये हा सगळा प्रोजेक्ट साकारण्यात आला आहे. 

रिलायन्स इंडस्ट्रीजच्या जामनगर येथील रिफायनरीज् कॉम्पेल्कजवळ वंतारा उभारण्यात आलेले आहे.

वंतारा हे प्राण्यांचे बंदिवान हत्ती आणि वन्यजीवांचे कल्याण, गैरवापर आणि शोषणातून सुटका केलेल्या प्राण्यांना अभयारण्य, पुनर्वसन आणि वैद्यकीय सेवा प्रदान करणे यासाठी उभारलेले आहे.

गुजरातमधील जामनगर येथे 'वंतारा'च्या उद्घाटनादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी सिंहाशी संवाद साधला आहे.

'वंतारा'च्या उद्घाटनादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी एका बछड्याशी बाटलीने दूध पाजले.

याप्रसंगी त्यांनी काही प्राण्यांच्या पिल्लांना हाताळले.