गोवावेस येथे बसथांबा नसल्याने मारुती मंदिराचा आसरा घ्यावा लागतो.
नाथ पै सर्कल, शहापूर येथील बसस्टॉप हटविल्याने प्रवाशांची होणारी गैरसोय.
आरपीडी चौक येथे धोकादायक स्थितीत बसथांबा असल्याने विद्यार्थ्यांना रस्त्यावरच थांबावे लागते.
आरपीडी चौक येथे धोकादायक स्थितीत बसथांबा असल्याने विद्यार्थ्यांना रस्त्यावरच थांबावे लागते.
गोगटे सर्कल येथे झाडाखाली थांबलेले प्रवासी.
गोगटे सर्कल येथे झाडाखाली थांबलेले प्रवासी.
पहिले रेल्वेगेट येथील बसथांबा हटविल्यानंतर होणारी गैरसोय.
वडगाव बसस्टॉप, गोवावेस येथे बसथांब्याची कोणतीही सोय नाही.