भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक यांचे प्रयागराज येथे आगमन झाल्यानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ  यांनी केले स्वागत 

त्यांच्यासोबत मुख्यमंत्री योगीही उपस्थित होते भूतानच्या राजाने हात जोडून अभिवादन केले

सीएम योगी आणि भूतानच्या राजाने संगममध्ये केले स्नान

भूतानचे राजा जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक यांनी भगवान सूर्याला केला नमस्कार

स्नानावेळी मंत्री नंदी आणि स्वतंत्र देवही उपस्थित होते

सीएम योगी, भूतानच्या राजाने पक्ष्यांना खाऊ घातला

सीएम योगींनी भूतानच्या राजाला कलश केला भेट

सीएम योगी आणि भूतानच्या राजाने केली गंगा आरती

सीएम योगी आणि भूतानच्या राजाने हनुमानजीचं घेतलं दर्शन

सीएम योगी आणि भूतानच्या राजाने अक्षयवटला दिली भेट