अमित वानखडे यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापर करून राष्ट्रवादी नेत्यांची पेंटिंग तयार केली आहेत

यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील, छगळ भूजबळ यांचा समावेश आहे

त्यांनी बनवलेल्या पेंटिंगला जयंत पाटील यांनी रिट्विट करत आभार मानले आहे
हे

पुढील चित्रात मला स्वतःला सिव्हिल इंजिनियर म्हणून बघायला आवडेल अस जयंत पाटील यांनी म्हटलयं

तसेच इंजिनियर बनून मोठे प्रोजेक्ट्स उभे करावेत, असे मला लहानपणासून वाटायचे असेही त्यांनी म्हटलय

'तर नक्की पुढील चित्रात सिव्हील इंजीनिअर' असा रिप्लाय अमित वानखडे याने दिला आहे

दुसरीकडे जितेंद्र आव्हाड यांनी How's it 😅 Well done असं म्हटलय