महाकुंभमेळ्यात 'मौनी अमावस्ये' निमित्त झालेल्या चेंगराचेंगरीसारख्या परिस्थितीत उत्तर प्रदेश अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा कर्मचाऱ्यांनी एका व्यक्तीला वाचवले

महाकुंभमेळ्यात  "चेंगरसारखी" परिस्थिती निर्माण झाल्यानंतर निर्बंधांमधील बॅरिकेड ओलांडण्याचा भाविकांचा प्रयत्न

महाकुंभमेळ्यात मौनी अमावस्येला "चेंगरसारखी" परिस्थिती निर्माण झाल्यानंतर बचाव कार्य सुरू

महाकुंभमेळ्यात 'चेंगरसारखी' परिस्थिती निर्माण झालेल्या ठिकाणी भाविकांचे कपडे, ब्लँकेट असे सामान विखुरलेले दिसून आले

'महाकुंभमेळा' उत्सवादरम्यान चेंगराचेंगरीसारख्या परिस्थितीनंतर बचाव कार्यात रुग्णवाहिका 

'महाकुंभमेळ्यात  चेंगराचेंगरीसारख्या परिस्थितीनंतर बचाव कार्य सुरू आहे

संगम येथे चेंगराचेंगरी झाल्यानंतर जखमी भाविकांना रुग्णालयात आणताना रुग्णालयाबाहेर पोलिसांची उपस्थिती