मराठी सिनेसृष्टीतील पहिली ट्रान्सजेंडर अभिनेत्री अशी ओळख असलेल्या गंगाने केले लग्न

 प्रणित हाटे ते गंगा होण्यापर्यंतचा हा प्रवास सोपा नव्हता,असं ती नेहमी सांगते

युवा डान्सिंग क्विन या रिअॅलिटी शोमध्ये सूत्रसंचालन करण्याची संधी मिळाली.त्यानंतर ती कारभारी लयभारी मालिकेत झळकलेली पाहायला मिळाली

आता तिने लग्नाचे फोटो शेअर करताना लिहिलंय की,गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने एक नवीन सुरवात. तसंच तिनं #married #justmarried असे हॅशटॅगही वापरले आहेत