मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे

यांची कन्या पायलट होऊन परदेशी नोकरीसाठी गेलीय

शरद पोंक्षे यांनी सोशल मीडियावर याबाबत पोस्ट केलीय

मुलीच कौतुक करताना पोंक्षे यांनी आरक्षणाचा उल्लेख केला

यावरून सध्या त्यांच्यावर टीका होत आहे
यावरून सध्या त्यांच्यावर टीका होत आहे
याचबरोबर राजकीय वर्तुळातही प्रतिक्रिया उमटल्या

यावर पुन्हा पोक्षें यांनी पोस्ट करत उत्तर दिलय