राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केले मतदान 

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल आणि त्यांची आई, वडील,पत्नी सुनीता आणि मुलगा पुलकित यांनी केले मतदान 

मतदान केल्यानंतर सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनचे अध्यक्ष कपिल सिब्बल यांनी यांनी केले मतदान

मतदान केल्यानंतर माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद

मतदानानंतर पत्नी सुदेश धनखड यांच्यासह उपाराष्ट्रपती जगदीप धनखड

काँग्रेस नेते आणि लोकसभेतील एलओपी राहुल गांधी यांनी केले मतदान 

मतदान केंद्रावर मतदान केल्यानंतर भाजप खासदार मनोज तिवारी.

मतदान केल्यानंतर काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी

मतदान केल्यानंतर काँग्रेस खासदार प्रियंका गांधी वाड्रा त्यांचे पती आणि उद्योगपती रॉबर्ट वाड्रा आणि मुलगा रायहान वाड्रा यांच्यासोबत

Fill in some text

मतदान केल्यानंतर मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार त्यांच्या कुटुंबासह

मतदान केल्यानंतर दिल्लीच्या मुख्यमंत्री आणि आपच्या उमेदवार आतिशी 

परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी मतदान केंद्रावर केले मतदान

दिल्ली विधानसभा निवडणुकीत मतदान केल्यानंतर आप खासदार संजय सिंह त्यांच्या कुटुंबासह

भाजप खासदार बन्सुरी स्वराज यांनी केले मतदान

केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी आणि त्यांच्या पत्नी लक्ष्मी पुरी यांनी केले मतदान