अयोध्येत महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर सरयू नदीत भाविक स्नान करताना

Cream Section Separator

कोलकाता येथील 'महाशिवरात्री' उत्सवानिमित्त मंदिरात भाविक भगवान शिवची प्रार्थना करताना

जम्मूतील महाशिवरात्रीनिमित्त रणबीरेश्वर मंदिरात भाविक प्रार्थना करताना

उज्जैनमधील महाशिवरात्रीनिमित्त महाकालेश्वर मंदिरात दर्शनासाठी भाविकांची झालेली गर्दी

Medium Brush Stroke

वाराणसीतील महाशिवरात्रीनिमित्त काशी विश्वनाथ मंदिरात पुजारी बाबा विश्वनाथ यांना दुग्धाभिषेक घालताना

साधूंनी काशी विश्वनाथ मंदिराकडे प्रार्थना करण्यासाठी काढली मिरवणूक 

आखाडा साधू प्रार्थना करण्यासाठी निघाले काशी विश्वनाथ मंदिराकडे 

२०२५ च्या महाकुंभमेळ्यादरम्यान महाशिवरात्रीनिमित्त संगम येथे पवित्र स्नान करण्यासाठी जमलेले भाविक

जगदलपूर येथील महाशिवरात्रीनिमित्त भगवान शिव मंदिरात भाविक विधी करताना

दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता महाशिवरात्रीनिमित्त दिल्लीतील चांदणी चौक येथील गौरी शंकर मंदिरात दुग्धाभिषेक घालताना

प्रयागराजमध्ये महाशिवरात्रीनिमित्त भगवान शिवाची दुग्धाभिषेक घालताना भाविक

भगवान शिवाची पूजा करण्यासाठी बाबा वैद्यनाथ धाम मंदिरात भाविकांची झालेली गर्दी