सृष्टीच्या रौद्ररूपामध्येही एक वेगळं सौदर्य असतं....

कोल्हापूरच्या महापूराने रौद्ररूप धारण केलंय....

संपुर्ण कोल्हापूर जिल्हा जलमय.....

यंदाच्या महापूरात पंचगंगेचं आक्राळ विक्राळ रूप पहायला मिळत आहे...

पण तरीही आकाशातून पंचगंगा विहंगम दिसत आहे...

हिरव्यागार परिसरामध्ये पंचगंगेचं लालभडक पाणी आपसूक मिसळलयं