अभिनेत्री करिश्मा कपूर हीचा आज 50 वा वाढदिवस आहे

सोशल मीडियावर करिश्माच्या चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे

करिश्माची बहिण करीना कपूर-खान हिने देखील व्हिडिओ शेअर केला

ज्यामध्ये लहानपणापासून ते आतापर्यंतच्या आठवणींना उजाळा दिला आहे

आय लव्ह यू हॅप्पी बड्डे लोलो असे कॅप्शन दिलं आहे

तसेच My numero uno असंही तिनं म्हटलं आहे

51 व्या वर्षात पदापर्ण केलेल्या करिश्माच्या सौदर्याची जादू आजही कायम आहे