जुनैद खान हा सध्या इंटरनेट सेन्सेशन बनला आहे. 

जुनैद खान त्याच्या कामासोबतच त्याच्या सिंपली सिटीमुळे सध्या खूप चर्चेत आहे.

जुनैद मुंबईमध्ये ट्रॅव्हलिंगसाठी रिक्षेचा वापर करतो. तसेच त्याचे हेअर्सही तोच करतो. आई वडिलांकडून आर्थिक मदत घेत नाही, अशा अनेक क्वॉलिटीज मुळे तो खूप चर्चेत असतो. 

Fill in some text

जुनैदने महाराज या सिनेमातून इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केले. या सिनेमातील त्याची करसनदास मुलजी या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले आहे. जुनैदने कासार ठाकोर-पदमसी या नाटकातून अभिनयाला सुरुवात केली. 

जुनैद खानने एच आर कॉलेज ऑफ कॉमर्स मधून शिक्षण पूर्ण केले त्यानंतर तो न्यु यॉर्क अॅकॅडमी ऑफ ड्रामॅटीक आर्टस् येथे गेला. तिथे त्याने अभिनयाचे धडे गिरवले. 

त्याचा लव्हयापा या सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला आहे. यामध्ये जुनैद सोबत श्रीदेवी आणि निर्माता बोनी कपूर यांची मुलगी खुषी कपूर ही आहे.