ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत इटलीचा टॉप सिडेड आणि विद्यमान विजेता जेनिक सिनेरने पुरुष एकेरीचे अंतिम सामन्य् जर्मनीच्या अॅलेक्झांडेर व्हेरेव्हचा लढतीत पराभव केला.

महिला दुहेरीच्या अंतिम सामन्यात अमेरिकेची टेलर टाऊनसेंड आणि कॅटरिना सिनियाकोव्हा यांनी तृतीय मानांकित जोडी हेस वेई आणि ओस्टापेंको यांचा 6-2, 6-7 (4-7), 6-3 अशा सेट्समध्ये पराभव करत विजेतेपद पटकाविले.

Palm Tree
Palm Tree

इटलीचा 23 वर्षीय सिनेरने गेल्या वर्षी या स्पर्धेत पुरुष एकेरीचे अजिंक्यपद मिळविले होते

Medium Brush Stroke

अंतिम सामन्यात सिनेरने व्हेरेव्हचा 6-3, 7-6 (7-4),6-3 अशा सेट्समध्ये फडशा पाडला

1992-93 नंतर या स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा जेतेपद मिळविणारा 23 वर्षीय सिनेर हा तरुण टेनिसपटू ठरला आहे

2024 च्या टेनिस हंगामापासून सिनेरने आतापर्यंत 5 प्रमुख स्पर्धा जिंकल्या असून त्यामध्ये 3 ग्रँडस्लॅम स्पर्धांचा समावेश आहे

अंतिम सामन्यात सिनेरच्या तुलनेत व्हेरेव्हची सर्व्हिस अधिक वेगवान नोंदवली गेली आहे. व्हेरेवकडून वारंवार चुका झाल्याने त्याला या सेटमध्ये केवळ 3 गेम्स जिंकता आले.

Yellow Leaf
Off-white Section Separator

सिनेरने टायब्रेकरमध्ये व्हेरेवला पुन्हा पराभूत करत दोन सेट्सची आघाडी मिळवत विजेतेपद पटकाविले