काँग्रेस खासदार प्रियांका गांधी यांनी बेळगाव येथे 'जय बापू, जय भीम आणि जय संविधान' रॅलीदरम्यान सभेला संबोधित करताना

'जय बापू, जय भीम आणि जय संविधान' रॅलीत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे सभेला संबोधित करताना

'जय बापू, जय भीम आणि जय संविधान' रॅलीत सहभागी काँग्रेसचे नेते  

'जय बापू, जय भीम आणि जय संविधान' रॅलीत मुलांनी महात्मा गांधींची वेशभूषा केली होती

मल्लिकार्जुन खर्गे यांनी महात्मा गांधींच्या प्रसिद्ध चरख्यावर हात आजमावला