सलामीच्या लढतीत कोलकाता नाईट रायडर्सचा मुकाबला रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरशी,लढतीत पावसाचे सावट

नियमांतील सर्वांत प्रमुख बदल चेंडूला लाळ लावण्यावरील बंदी उठवणे हा आहे

आजच्या सामन्यात भारताच्या चॅम्पियन्स ट्रॉफी विजयाचा शिल्पकार वरुण चक्रवर्ती याच्यावर लक्ष असेल, कारण तो कोहलीशी सामना करेल. कोहलीने नेटमध्ये फिरकी गोलंदाजांविरुद्ध खूप मेहनत घेतली आहे

ईडन गार्डन्सच्या फिरकीस अनुकूल परिस्थितीत प्रभाव पाडण्यासाठी अनुभवी भुवनेश्वर कुमार आणि जोश हेझलवूडवर ते अवलंबून असतील

जीवघेण्या अपघातातून पुनरागमन केलेला रिषभ पंत त्याच्या कारकिर्दीतील एक महत्त्वाचा नवीन अध्याय सुरू करण्यास सज्ज झाला आहे

रिषभ पंतसाठी स्पर्धा महत्त्वपूर्ण

रिषभ पंतसाठी स्पर्धा महत्त्वपूर्ण

Terrain Map

धोनीचा शेवटचा हंगाम ?

आयपीएल आली की, हा महेंद्रसिंग धोनीचा शेवटचा हंगाम आहे का, हा प्रश्नही उपस्थित होतो

तब्बल सात संघ नवीन नेतृत्वाखाली उतरणार

नवीन नेतृत्वाखाली तब्बल सात संघ आयपीएल, 2025 ला सुरुवात करतील. त्यापैकी काही संघांच्या बाबतीत विविध कारणांमुळे ही तात्पुरती व्यवस्था असेल

टी-20 मध्ये पुन्हा ‘रो-को’

गेल्या वर्षीच्या भारताच्या विजयी विश्वचषक मोहिमेनंतर विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोघांनीही टी-20 मधून निवृत्ती घेतली. आयपीएल, 2025 ही निवृत्तीनंतरची त्यांची टी-20 स्वरुपातील पहिली मोठी स्पर्धा आहे.