वाटसरुंना पिण्याच्या पाण्यासाठी पाणपोई उपयुक्त ठरत आहे

उन्हामुळे विक्री होत असलेले मातीचे माठ व इतर साहित्य.

फळे व भाजी विक्रेते छत्रीचा आधार घेत आहेत

ज्यूस तसेच सरबत पिण्यासाठी होत असलेली गर्दी

नागरिकांना पुन्हा छत्रीचा आधार घ्यावा लागत आहे