यशस्वी जैस्वालने कारकिर्दीतील सर्वोत्तम धावसंख्या केली

जेम्स अँडरसनने इंग्लंडकडून पहिल्या डावात ३ बळी घेतले

झॅक क्रॉलीने दुसऱ्या आणि चौथ्या डावात इंग्लंडसाठी सर्वोच्च धावसंख्या केली

बुमराहचा 'वन मॅन शो' जसप्रीत बुमराहने सहा विकेट्स मुलगा अंगदला समर्पित केल्या

शुभमन गिलने आपले तिसरे कसोटी शतक फार गाजावाजा न करता साजरे केले

श्रेयस अय्यरने दाखवली चित्त्याची चपळाई, एका जादुई थ्रोने बेन स्टोक्सचा गेम केला

शुभमन गिल आणि यशस्वी जैस्वाल यांनी भारताच्या विजयात महत्त्वपूर्ण खेळी खेळली

जसप्रीत बुमराहला सामनावीर घोषित करण्यात आले