प्रसिद्ध गायक सोनू निगम आणि मधुरिमा मिश्रा यांचे २००२ मध्ये लग्न झाले.

सोनु निगम आणि मधुरिमा यांचा निवान नावाचा एक मुलगाही आहे. निवान चा जन्म २००७ मध्ये झाला

सोनु निगम आणि मधुरिमा यांच्यात खूप प्रेम आहे. सोनु हे नेहमी मधुरिमा यांच्यासोबत रोमॅंटीक अंदाज मध्ये असतात. पण लग्नाच्या सुरुवातीच्या काळात हे नाते अगदी नाजूक धाग्यासारखे झाले होते. सोनु आणि मधुरिमा यांच्यात खूप वाद होत होते.

तत्कालीन प्रसिद्ध झालेल्या बातम्यांनुसार सोनु निगमची गायिका सुनिधी चौहान, स्मिता ठाकरे यांच्याशी असलेल्या जवळीकतेमुळे सोनु आणि मुधरिमा यांच्या खूप वाद होत होते.

दरम्यान एका मुलाखतीमध्ये सोनु निगम यांनी सांगितले, की जर आमचा मुलगा निवान नसता, तर मी खूप सन्मानाने आणि सकारात्मकेतेने हे नाते योग्य मार्गावर नाही आहे, असे माझ्या पत्नीला सांगितले असते.

पण आमच्या सुंदर मुलाची निवानची इच्छा होती, की त्याचे पालक नेहमी एकत्र राहावेत.

पुढे बोलताना गायक सोनु म्हणाले, माझी पत्नी ही खूप चांगली व्यक्त आहे. पण लोकांमध्ये कालांतराने बदल होत असतात.

सोनु निगम हे सहा महिने काम करतात आणि उर्वरित सहा महिने हिमालयात त्यांच्या गावी जाऊन राहतात.