टोमॅटो सूप (Tomato Soup)

टोमॅटो सूप – आयर्न, व्हिटॅमिन C ने भरलेलं रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो  लहानथोर सगळ्यांना आवडतो

मिक्स व्हेज सूप (Mixed Veg Soup)

मिक्स व्हेज सूप – फायबर, अँटीऑक्सिडंट्सने भरलेला वजन नियंत्रणासाठी उत्तम पचनास मदत

गाजर-बीट सूप (Carrot-Beet Soup)

गाजर-बीट सूप – त्वचेसाठी फायदेशीर  रक्तशुद्धी थकवा दूर करणारा नैसर्गिक उपाय

पालक सूप (Spinach Soup)

पालक सूप – आयर्न आणि कॅल्शियमने भरलेला  अॅनिमिया कमी करतो हाडं मजबूत करतो

मसूर सूप (Lentil Soup)

मसूर/डाळ सूप – प्रथिने भरपूर  व्हेजिटेरियन प्रोटीनचा चांगला स्रोत  थंडीमध्ये उबदार आणि पौष्टिक

फ्लॉवर-सूप (Broccoli / Cauliflower Soup)

ब्रोकली/फ्लॉवर सूप – फायबर व अँटी-कँसर गुण शरीर डिटॉक्ससाठी उपयुक्त  सौम्य चव आणि गोडसर टेक्सचर