नेताजी गल्ली, येळ्ळूर येथील राधाकृष्ण रूपातील आकर्षक मूर्ती. (मूर्तिकार- प्रभाकर पाटील)

लक्ष्मी गल्ली, येळ्ळूर येथील कमळावर विराजमान मूर्ती.

गोरल गल्ली, येळ्ळूर येथील बैठी आकर्षक मूर्ती. (मूर्तिकार- अभिषेक लोहार)

शिवशक्ती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, बसवाण गल्ली, धामणे येथील केदारनाथ रूपातील गणेशमूर्ती.

धर्मराज गल्ली, येळ्ळूर येथील मयुरेश्वर रूपातील आकर्षक मूर्ती.

गणपत गल्ली, येळ्ळूर येथील रामावतारातील गणेश.

लक्ष्मी गल्ली, देसूर येथील नंदी-शंकर अवतारातील सुबक मूर्ती. (मूर्तिकार- संदीप कुंभार)

महात्मा फुले गल्ली, येळ्ळूर येथील राधाकृष्ण रूपातील सुंदर मूर्ती. (मूर्तिकार- गिरीश होसूरकर)

भावकेश्वरी गल्ली, सुळगे (ये.) येथील सिंहासनावरील गणेश.

सांबरेकर गल्ली, येळ्ळूर येथील सिंहासनारूढ मूर्ती. (मूर्तिकार- अशोक सुतार)

विराट गल्ली, येळ्ळूर येथील हनुमान अवतारातील आकर्षक मूर्ती.

पाटील गल्ली, येळ्ळूर येथील बैठी आकर्षक मूर्ती.

नेताजी गल्ली, येळ्ळूर येथील श्रीकृष्ण रूपातील आकर्षक मूर्ती. (मूर्तिकार- प्रभाकर पाटील)

शिवाजीनगर, देसूर येथील शंकर अवतारातील श्रीगणेश.

कलमेश्वर गल्ली, येळ्ळूर येथील सिंहासनारुढ मूर्ती.

कलमेश्वर गल्ली, येथील शेतकरी-कामगार मंडळाची आकर्षक मूर्ती. (मूर्तिकार- बाबू मेलगे)

प्रताप गल्ली, येळ्ळूर येथील सिंहासनारुढ मूर्ती. (मूर्तिकार- परशराम लोहार)

काळम्मानगर, कुरबरहट्टी (धामणे) येथील श्रीराम रूपातील आकर्षक मूर्ती.

सुभाष गल्ली, येळ्ळूर येथील विष्णू अवतारातील सुबक मूर्ती. (मूर्तिकार- रवी लोहार)

तानाजी व मारुती गल्ली, येळ्ळूर येथील आकर्षक रामावतारातील गणेशमूर्ती.

मल्लिकार्जुन व तानाजी गल्ली, येळ्ळूर येथील सुबक मूर्ती. (मूर्तिकार- प्रभाकर पाटील)

लक्ष्मी चौक, येळ्ळूर येथील सिंहासनारुढ आकर्षक मूर्ती.

परमेश्वरनगर, येळ्ळूर येथील सिंहासनारुढ मूर्ती. (मूर्तिकार- बाबा लोहार)

मंगाईनगर, टिळक रोड, येळ्ळूर येथील चिंतामणी रूपातील गणेशमूर्ती.

टिळक रोड, येळ्ळूर येथील सिंहासनारुढ मूर्ती.

पाटील गल्ली, सुळगे (ये.) येथील सिंहासनारुढ आकर्षक मूर्ती. (मूर्तिकार- वसंत सुतार)

ज्योतिर्लिंग गल्ली, सुळगे (ये.) येथील सिंहासनारुढ श्रीगणेश. (मूर्तिकार- उदय कुंभार)

बसवाण गल्ली, देसूर येथील मंडळाची बैठक सुबक मूर्ती.

बलभीम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, बसवाण गल्ली, धामणे येथील मूषकारुढ गणेशमूर्ती. (मूर्तिकार- मनोहर पाटील)

धर्मवीर छत्रपती संभाजी चौक, लक्ष्मी गल्ली, हलगा येथील राधाकृष्ण रूपातील आकर्षक मूर्ती. (मूर्तिकार- मनोहर पाटील)

चांगळेश्वरी गल्ली, येळ्ळूर येथील सिंहासनारूढ मूर्ती.

पाटील गल्ली, देसूर येथील बैठी आकर्षक मूर्ती.

गुरव गल्ली, देसूर येथील सिंहासनारुढ आकर्षक मूर्ती.

मजुकर गल्ली, देसूर येथील श्री गणेशाची सुबक मूर्ती.

मारुती गल्ली, राजहंसगड येथील बैठी मूर्ती.

महादेव गल्ली, राजहंसगड येथील राम अवतारातील सुबक मूर्ती.

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, अवचारहट्टी येथील केदारलिंग रूपातील गणेशमूर्ती.

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, देवगणहट्टी येथील सिंहासनारुढ आकर्षक मूर्ती.

श्रीकृष्ण युवक मंडळ, मासकोनहट्टी येथील सिंहासनारुढ गणेशमूर्ती.

जनविकास युवक मंडळ, मासकोनहट्टी येथील दत्त स्वरुपातील गणेशमूर्ती.

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, कुरबरहट्टी येथील सिंहासनारुढ मूर्ती.

कलमेश्वर गल्ली (बसस्टॉप), धामणे येथील सिंहासनारुढ गणेश.

पाटील गल्ली, धामणे येथील मयुरारुढ गणराय. (मूर्तिकार- आकाश भातकांडे)

शहापूर गल्ली, धामणे येथील विष्णू अवतारातील गणेशमूर्ती. (मूर्तिकार- वसंत सुतार)

होळी गल्ली, बस्तवाड येथील परशुराम अवतारातील भव्य मूर्ती.

ताशिलदार गल्ली, बस्तवाड येथील श्रीराम अवतारातील श्रीगणेश. (मूर्तिकार- पुंडलिक सुतार)

छत्रपती शिवाजी महाराज गल्ली, बस्तवाड येथील सिंहासनारुढ गणेशमूर्ती. (मूर्तिकार- प्रभाकर पाटील)

लक्ष्मी चौक, लक्ष्मी गल्ली, हलगा येथील सिंहासनारुढ श्री गणेशमूर्ती. (मूर्तिकार- अभी लोहार)

धर्मवीर संभाजी चौक, बस्तवाड (हलगा) येथील सिंहासनारुढ गणराय.

Title 1

शिवनेरी चौक, मरगाई गल्ली, हलगा येथील श्रीराम अवतारातील श्रीगणेश. (मूर्तिकार- मनोहर पाटील)

तानाजी गल्ली, बस्तवाड येथील श्रीराम रूपातील गणेश. (मूर्तिकार- सुशांत लोहार)

रामदेव गल्ली, येळ्ळूर येथील शंकर अवतारातील श्रीगणेश. (मूर्तिकार- बाळू मेलगे)

नेताजी गल्ली, बस्तवाड (हलगा) येथील सिंहासनारुढ बैठी मूर्ती. (मूर्तिकार- सुशांत लोहार)

लक्ष्मी गल्ली, धामणे येथील सिंहासनारुढ आकर्षक मूर्ती.

गणपती गल्ली, बस्तवाड येथील सिंहासनारुढ आकर्षक गणेशमूर्ती.

महावीर गल्ली, हलगा येथील बैठी सुबक मूर्ती.

सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ, तरुण युवक मंडळ, लक्ष्मी गल्ली, हलगा येथील उंचउडी खेळातील आकर्षक गणेशमूर्ती. (मूर्तिकार- एम. जी. पाटील)

छत्रपती शिवाजी चौक, मरगाई गल्ली, हलगा येथील सिंहासनारुढ श्रीगणेश. (मूर्तिकार- सुशांत लोहार)

नवी गल्ली, हलगा येथील सिंहासनारुढ सुबक मूर्ती. (मूर्तिकार- विद्याधर लोहार)

गणपत गल्ली, हलगा जास्वंद फुलातील उभी श्रीगणेशमूर्ती.