बसवकॉलनी, बॉक्साईट रोड येथील हनुमान रूपातील गणेशमूर्ती. (मूर्तिकार- रवी लोहार)

कित्तूर राणी चन्नम्मा येथील ऑटोरिक्षा चालक-मालक, व्यापारी बंधूंच्या मंडळाची सुबक गणेशमूर्ती. (मूर्तिकार- मनोहर पाटील)

माळी गल्ली येथील मंडळच्यावतीने 2 लाख 21 हजार 111 चिंचोक्यांचा वापर करून साकारलेली पर्यावरणपूरक गणेशमूर्ती  (मूर्तिकार- सुनील आनंदाचे)

शिवाजीनगर, पाचवी गल्ली येथील गरुडावर आरुढ विष्णू अवतारातील गणेशमूर्ती. (मूर्तिकार- भरत कुंभार)

मल्लिकार्जुननगरधारवाड रोड येथील रामावतारातील श्रीमूर्ती. (मूर्तिकार- बाबा लोहार)

एकदंत युवक मंडळ, समर्थनगर विनायक मार्ग येथील गडकिल्ल्यांचे संवर्धन करण्याचा संदेश देणारा गणराय.

दुर्गामाता रोड, जुने गांधीनगर येथील घोडामाशावर आरुढ गणराय. (मूर्तिकार- जे. जे. पाटील)

आसनावर विराजमान छत्रपती शिवाजीनगर, वीरभद्रनगर मंडळाची गणेशमूर्ती. (मूर्तिकार- मनोहर पाटील)

सिंहासनावर विराजमान कामत गल्ली येथील सुबक गणेशमूर्ती. (मूर्तिकार- एम. जी. पाटील)

कपिलेश्वर चौक संयुक्त तांगडी गल्ली, महाद्वार क्रॉस नं. 1, संभाजी गल्ली, रामा मेस्त्री अड्डा, कपिलेश्वर रोड मंडळाची मयुरावर आरुढ गणेशमूर्ती. (मूर्तिकार- मनोहर पाटील)

मयुरासनावर आरुढ जालगार गल्ली येथील मंडळाची गणेशमूर्ती. (मूर्तिकार- रवी लोहार)

भडकल गल्ली येथील आकर्षक गणेशमूर्ती. (मूर्तिकार- एम. जी. पाटील)

शेट्टी गल्ली येथील चंद्रावर विराजमान गणेशमूर्ती. (मूर्तिकार- विशाल गोदे)

सुभाष गल्ली, पहिला क्रॉस, जुने गांधीनगर येथे मयुरांसोबत नृत्य करताना गणराय. (मूर्तिकार- एम. जी. पाटील)

भारतनगर, बॉक्साईट रोड येथील रामावतारातील गणेशमूर्ती. (मूर्तिकार- सोहन मोहिते)

शिवाजीनगर, तिसरी गल्ली येथील सुबक गणेशमूर्ती. (मूर्तिकार- महेश मासेकर)

ब्रह्मलिंग गल्ली, जुने बेळगाव येथील शंखावर बसलेला गणराय. (मूर्तिकार- मनोहर पाटील)

दीपक गल्ली, जुने गांधीनगर येथील विठ्ठल रूपातील श्रीमूर्ती. (मूर्तिकार- गुरु सिद्दण्णावर)

न्यू गांधीनगर येथील  सुबक गणेशमूर्ती.

छत्रपती शिवाजी चौक, मारुती रोड, जुने गांधीनगर येथील सिंहासनावरील गणेशमूर्ती. (मूर्तिकार- एम. जी. पाटील)

डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, कंग्राळ गल्ली येथील राजहंसावरील श्रीमूर्ती. (मूर्तिकार- एम. बी. लाड)

सुभाष गल्ली, दुसरा क्रॉस, जुने गांधीनगर येथील कमळावर विराजमान गणेश. (मूर्तिकार- विनायक सुतार)

चंद्रावर विराजमान समर्थ युवक मंडळ, समर्थनगर मंडळाची गणेशमूर्ती. (मूर्तिकार- जे. जे. पाटील)

शिवाजीनगर, पहिली गल्ली तिसरा व चौथा क्रॉस येथील रामावतारातील गणेशमूर्ती. (मूर्तिकार- रवी लोहार)

मल्लिकार्जुननगर येथील सुबक गणेशमूर्ती.

दुसरी गल्ली, शिवाजीनगर येथील शंकरपिंडीला अभिषेक घालताना गणराय. (मूर्तिकार- पुंडलिक सुतार)

शनिवार खूट, पंडित मदन मोहन मालवीय चौक येथील राधेसह रासलिला करताना गणराय. (मूर्तिकार- एम. जी. पाटील)

साई कॉलनी, शाहूनगर येथील सिंहासनावर आरुढ श्रीमूर्ती. (मूर्तिकार- एम. जी. पाटील)

अनंतशयन गल्ली येथील आकर्षक गणेशमूर्ती. (मूर्तिकार- विद्याधर लोहार)

सिंहगर्जना युवक मंडळ, कोनवाळ गल्लीची सुबक गणेशमूर्ती. (मूर्तिकार- एम. जी. पाटील)

व्यापारी बंधू देवांगमठ हंस टॉकीज रोड येथील सुबक गणेशमूर्ती.

मठ गल्ली येथील मंडळाचा सहकाऱ्यांसोबत दहीहंडी फोडताना बालगणेश. (मूर्तिकार- सिद्राय लोहार)

आझमनगर, पी. के. क्वॉर्टर्स येथील सुबक गणेशमूर्ती. (मूर्तिकार- रतन सावंत)

बसवाण्णा मारुती मंदिर, नेहरूनगर येथील सुंदर गणेशमूर्ती. (मूर्तिकार - महेश मासेकर)

हरिद्रा गणेश उत्सव मंडळ, गणेश चौक, सदाशिवनगर येथील सुबक गणेशमूर्ती. (मूर्तिकार- मनोहर पाटील)

विश्वेश्वरय्यानगर येथील आकर्षक गणेशमूर्ती. (मूर्तिकार- विशाल गोदे)

बेलदार छावणी, सदाशिवनगर येथील नृत्य करतानाची सुबक गणेशमूर्ती.

नेहरूनगर येथील नटराज रूपातील आकर्षक गणेशमूर्ती. (मूर्तिकार- महेश मासेकर)

काकतीवेस रोड येथील हनुमानासह झोपाळ्यावर खेळताना गणपती बाप्पा. (मूर्तिकार- जे. जे. पाटील)

पहिला व दुसरा क्रॉस सदाशिवनगर येथील मंडळाची आसनावर विराजमान गणेशमूर्ती. (मूर्तिकार- मनोहर पाटील)

शेवटचा बसस्टॉप, सदाशिवनगर येथील आकर्षक गणराय. (मूर्तिकार- कपिल लोहार)

आंबेडकरनगर, सदाशिवनगर येथील अंबामातेसह भव्य श्रीमूर्ती. (मूर्तिकार- चेतन कुंभार).