Fill in some text

स्ट्रॉबेरी खाणे आरोग्यासाठी चांगले असल्याचे डॉक्टर सांगतात.

स्ट्रॉबेरीमुळे ब्लडप्रेशर नियंत्रणात राहण्यात  मदत होते.

यामध्ये असणाऱ्या फायबर्समुळे पचनसंस्था सुधारते.

व्हिटॅमीन C मुळे त्वचा तजेलदार आणि फ्रेश दिसते.

व्हिटॅमीन C मुळे त्वचा तजेलदार आणि फ्रेश दिसते.

स्ट्रॉबेरीचे नियमित सेवन केल्यास रोगप्रतिकारशक्ती वाढते.