नेपाळमध्ये भूकंपाचे झटके
नेपाळपासून भारतापर्यंत जोरदार झटके
तिबेटमध्ये ३६ जणांचा मृत्यू झाला असून ३८ जखमी झाले आहे
मंगळावारी सकाळी ६.५२ च्या सुमारास भूकंप झाला
रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ७.१ मोजली गेली.
भूकंपाचा केंद्रबिंदू तिबेट होता
नेपाळमधील काठमांडू, धाडिंग, सिंधुपालचौक, कावरे, मकवानपूर आणि इतर अनेक जिल्ह्यांमध्ये भूकंप धक्के जाणवले