बॉलीवूड अभिनेत्रीने मुंबई महानगरीमध्ये पर्यावरणपूरक सस्टेनेबल घर बनवले आहे

दिया मिर्झाने तिच्या घरात प्लॅस्टीकचा वापर कमीतकमी होण्यावर भर दिला आहे

मुंबई सारख्या शहरात राहून तिने असे घर बनवले आहे, जिथे चिमण्यांची ये-जा आहे

दिर्याने तिच्या घरातील फर्निचरसाठी जुन्या लाकडाचा पुर्नवापर केला आहे.

Fill in some text

तिने घरातील बाल्कनी आणि खिडक्यांमध्ये फुल-फळांची झाडे लावली आहेत. ज्यांवर मोठ्या प्रमाणावर पक्षी येतात. तिने चिमण्यांचे प्रमाण वाढवण्यासाठी हा एक यशस्वी प्रयत्न केलेला आहे

तिच्या या बागेत अनेकदा रंगबेरंगी फुलपाखरे आणि मधमाशाही दिसतात. 

पक्षांना पाणी पिण्यासाठी मातीच्या भांड्यात पाणी आणि, बर्ड फीडींग पॉटमध्ये पक्षी खाद्य ठेवलेले असते.

दिया मिर्झा नेहमी काचेच्या बाटलीतून पाणी पिते. प्लॅस्टीकचा वापर कमीत कमी करते. तिने तिच्या सोसायटीच्या मदतीने आवारात विविध भारतीय झाडे लावली आहेत, सोबत पाण्याचा अपव्यय ही टाळते.

घरांमध्ये धान्य ठेवण्यासाठी चिनी मातीच्या बरण्यांचा वापर करते