टक्कल असूनही ती चढली बोहल्यावर ...

 आपल्या सौंदर्यामध्ये केस हे फार महत्वाचे मानले जातात. परंतु इथे मात्र एक अनोखी नवरी आपल्याला बघायला मिळाली

या नवरीचे नाव आहे नीहार सचदेव.. नीहार ही हिंदुस्थानात जन्माला आली, परंतु ती अमेरिकेमध्ये वाढली

नीहार हिला लहानपणापासूनच एलोपिसिया एरीटा ( त्वचा रोग)  यामध्ये त्वचेवरील केसगळती  होते.

 नुकतेच नीहारने लग्न केले यावेळी तिने परिधान केलेला  घागरा याची चर्चा  तर रंगलीच, पण नीहार ही टक्कल करूनच बोहल्यावर चढली