श्रृंगार होता संस्कारांचा, अंगार होता हिंदवी स्वराज्याचा, शत्रूही नतमस्तक होई जिथे, असा पुत्र होता छत्रपती शिवरायांचा

 श्रृंगार होता संस्कारांचा, अंगार होता हिंदवी स्वराज्याचा, शत्रूही नतमस्तक होई जिथे, असा पुत्र होता छत्रपती शिवरायांचा

छत्रपती संभाजीराजे महाराजाचा जन्म १४ मे १६५७ रोजी किल्ले पुरंदर येथे झाला.

छत्रपती शिवाजी महाराजांनंतर स्वराज्याची धुरा आपल्या खांद्यावर समर्थपणे वाहिली ती छत्रपती संभाजी राजे यांनी, १६ जानेवारी हा दिवस छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन

शिवरायांचे स्वराज्याचे स्वप्न पूर्णत्वास नेण्यासाठी संभाजीराजे महाराजांच्या मृत्यूनंतर ९ महिन्यांनी छत्रपतींच्या गादीवर विराजमान झाले.

  रायगडावरच संभाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. १६ जानेवारी १६८१ रोजी महाराष्ट्रातील रायगड किल्ल्यावर छत्रपती संभाजीराजे महाराजांचा भव्य राज्याभिषेक झाला.