काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सुप्रीम कोर्टाकडून मिळाला  मोठा दिलासा

गुजरात हायकोर्टाने दिलेल्या दोन वर्षाच्या शिक्षेला दिली  स्थगिती 

मोदी आडनाव मानहानी प्रकरणावरून त्यांना

2 वर्षाची झाली होती  शिक्षा 

या शिक्षेमुळे रद्द  झाली  खासदारकी  

दरम्यान,आज सुप्रीम  कोर्टाकडून 2 वर्षाच्या शिक्षेला दिली स्थगिती 

यावेळी सुप्रीम  कोर्टाने राहुल गांधींना सुनावले

सार्वजनिक जीवनात वावरताना भान ठेवून वक्तव्य करण्याचे  सुप्रीम  कोर्टाचे आदेश