बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरचा 'देवा' चित्रपट 31 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला आला

'देवा' चित्रपटातील कथा, अभिनय आणि चित्रकरण सर्वच कमालीचे आहे

चित्रपटात शाहिद कपूर देव आंब्रे नावाच्या पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसत आहे

पूजा हेगडे चित्रपटात पत्रकाराच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे
चित्रपटाची स्टोरी प्रत्येक वळणावर अधिक थरारक होत जाते