मानसिक फायदे-प्राणायामामुळे तणाव आणि चिंता कमी होते.
मानसिक फायदे-प्राणायामामुळे तणाव आणि चिंता कमी होते.
एकाग्रता वाढते- मनाला शांत करून एकाग्रता वाढवते.
या आसनामुळे चांगली आणि शांत झोप लागते.
या योग प्रकारामुळे स्मरणशक्ती सुधारते.
प्राणायमामुळे निगेटिव्ह विचार आणि राग कमी होतो.